top of page
  • Facebook
  • Twitter
  • YouTube

इतिहास पुनर्लेखनाची आज खरंच गरज आहे का ? 

शनि, 17 फ़र॰

|

Pune

Registration is closed
See other events
इतिहास पुनर्लेखनाची आज खरंच गरज आहे का ? 
इतिहास पुनर्लेखनाची आज खरंच गरज आहे का ? 

समय और स्थान

17 फ़र॰ 2024, 6:00 pm – 9:00 pm

Pune, Lady Ramabai Hall, S.P.College Campus, Lokamanya Nagar, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030, India

इवेंट के बारे में

भाऊ तोरसेकर आणि राहुल सोलापूरकर एकाच व्यासपीठावर... एका विचारमंथन आणि परिसंवादाच्या निमित्ताने... विषय आहे - इतिहास पुनर्लेखनाची आज गरज आहे का ? आणि निमित्त आहे असत्यमेव जयते या अभिजित जोग लिखित ग्रंथाची विक्रमी चौथी आवृत्ती... स्वातंत्र्यानंतरही आपल्याला चुकीचा इतिहास शिकवलं गेला का? आपल्याला भ्रमित करणाऱ्या गोष्टी सांगितल्या गेल्या का? आपला इतिहास विकृत करून सांगितला गेला का? आर्य खरोखरच भारताबाहेरून आले का?      अशोक आणि अकबर खरंच ग्रेट होते का? सूफी परंपरा नक्की कशासाठी सुरू झाली?   जे घडले ते लपवले आणि जे घडले नाही ते माथी मारले का?

अभिजीत जोग लिखित 'असत्यमेव जयते..? ' पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने

​विचारमंथन, परिसंवाद आणि प्रश्नोत्तरे

वक्ते :

भाऊ तोरसेकर   |    राहुल सोलापूरकर  |     अभिजीत जोग

दि. 17 फेब्रुवारी 2024 | संध्या. 6.00 वाजता

लेडी रमाबाई हॉल, स. प. महाविद्यालय, टिळक रोड, पुणे

​मुक्त प्रवेश - ऑनलाइन नोंदणी आवश्यक

https://www.bhishmaprakashan.com/hi/events

विशेष सवलत योजना

मुळ किंमत : रु. 699/- | सवलतील : फक्त रु. 500/-

​सवलत : 17 फेब्रुवारी 2024 पर्यंत

टिकट

  • भीष्म प्रकाशन - परिसंवाद

    ₹0.00

    सेल समाप्त हो गई

यह इवेंट साझा करें

© भीष्म प्रकाशन | Bhishma Publication |  भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज का अधिकृत प्रकाशन | Indian Knowledge System

६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी

डेक्कन जिमखान, पुणे - ४११००४ भारत

Call / WhatsApp : ९५०३८६४४०१ 

​Email: namaste@bhishmaprakashan.com

Shop

Socials

bottom of page