इतिहास पुनर्लेखनाची खरंच गरज आहे का ?
दि. 9 मार्च 2024 | संध्या. 5.30 वाजता
लेडी रमाबाई हॉल, स. प. महाविद्यालय, टिळक रोड, पुणे
भीष्म फाऊंडेशन फॉर भारतीय नॉलेज सिस्टीम द्वारा आयोजित,
आपल्याला भारताचा खोटा इतिहास शिकवला गेला का?
गेला असेल तर त्यामुळे काय घडले? आता इतिहासातले जुने मुडदे उकरून काढायची गरज आहे का?
इतिहास पुनर्लेखनाची आज खरंच गरज आहे का ?
अभिजीत जोग लिखित 'असत्यमेव जयते..? ' पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने
विचारमंथन, परिसंवाद आणि प्रश्नोत्तरे
वक्ते :
भाऊ तोरसेकर | शेफाली वैद्य | अभिजीत जोग
दि. 9 मार्च 2024 | संध्या. 5.30 वाजता
लेडी रमाबाई हॉल, स. प. महाविद्यालय, टिळक रोड, पुणे
मुक्त प्रवेश - ऑनलाइन नोंदणी आवश्यक
विशेष सवलत
मुळ किंमत : रु. 699/- | सवलतील : फक्त रु. 450/- | 5 प्रती : रु. 400 प्रत्येकी
फक्त त्या दिवशी 'असत्यमेव जयते..?' (मराठी, हिंदी, English, गुजराती भाषेत) कार्यक्रमस्थळी विशेष सवलतीत उपलब्ध
कहानी...भारतीय इतिहास के विरूपण की...
" तुम साला गुलाम लोग हमारी जुती के नीचे ही रहेगा...! "
लगान चित्रपटातील एका मग्रूर ब्रिटिश अधिकाऱ्याच्या तोंडी असलेले हे वाक्य आपल्याला नेहमीच शरमिंदा करतं...
कारण अ-सत्यमेव जयते...?
सत्याचा संदर्भासहित शोध घेणारं, असत्याच्या भिंती जमीनदोस्त करणारं,
अभिजित जोग याचं अतिशय विलक्षण असं अभ्यासपूर्ण पुस्तक...
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रकाशित होणारे एक अत्यंत खळबळजनक पुस्तक
असत्यमेव जयते...?
विक्रमी आवृत्ती चौथी...
आजच सवलतीत नोंदणी करा.
अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल वाचकांचे शतशः ऋणी आहोत...
-
किंमत : रु. 699/- सवलतीत : रु. 500/- घरपोच
-
पृष्ठ संख्या : 464
-
सवलत : 17 फेब्रुवारी 2024 पर्यंत
वरील बटन क्लिक करुन पुस्तकाची ऑनलाईन नोंदणी करा. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुस्तक आपल्याला घरपोच मिळेल.
Payment Options: All Debit / Credit Cards / Int Banking / UPI Apps / Wallets
गेली दोनशे वर्षे भारतात राज्य करणाऱ्या विविध शक्तींनी आपापल्या स्वार्थासाठी भारताच्या इतिहासात प्रचंड मोडतोड आणि दिशाभूल केली आहे. गेल्या काही वर्षांत, ही दिशाभूल दूर करून खरा इतिहास समोर आणण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य अनेक विद्वान संशोधक करत आहेत. हे संशोधन एका सूत्रात बांधून वाचकांसमोर ठेवण्याचा हा संकल्प...
असत्यमेव जयते...?
लेखक - अभिजीत जोग
-
आर्याच्या आक्रमणाचा सिद्धांत
-
पराभूत आहे जगती पुत्र भारताचा ?
-
नकार विकृती... जे सोयीचं नाही ते, घडलंच नाही !
-
सम्राट अशोक आणि बादशाह अकबर... खरेच द ग्रेट ?
-
सूफी... यू टू ?
-
भारताचं सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक मागासलेपण, कारणं आणि लादणं !
-
चरखा चालवून सूत नक्की मिळतं, पण स्वातंत्र्य ?
-
आता ही चर्चा कशाला ?
असत्यमेव जयते? पुस्तकाबद्दल प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांचे आवाहन नक्की ऐका.
पुस्तकाची माहिती व्हॉट्सअॅपवर मागवण्यासाठी 9503864401 या क्रमांकावर ASatyamev Jayate असा मेसेज पाठवा.
चौकशी / माहितीसाठी संपर्क :
मो: 7507207645 / व्हॉट्सअॅप: 9503864401
(सोम ते शनि - सकाळी १०:३० ते सायं. ७ वा.)
ईमेल: bhishmaprakashan@gmail.com
कार्यालय :भीष्म प्रकाशन - ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, हनुमान चौक, डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४