top of page

Frequently asked

QUESTIONS

  • भीष्म प्रकाशन कोणत्या प्रकारची पुस्तके प्रकाशित केली जातात ?
    भीष्म प्रकाशनातर्फे भारताच्या गौरवशाली इतिहासाची प्रखर मांडणी करणाऱ्या अभ्यासपूर्ण पुस्तके प्रकाशित केली जातात.
  • भीष्म प्रकाशनतर्फे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी लेखकांनी कसा संपर्क करावा ?
    आपल्या पुस्तकाचा संक्षिप्त परिचय (जास्तीत ज्यास्त १२०० शब्दांत), प्रकरणांची नावे, किमान दोन प्रकरणे, पुस्तकाचे महत्व व वाचक वर्ग या संबंधित सविस्तर प्रस्ताव व संपूर्ण वैयक्तिक माहिती ही ईमेलद्वारे - bhihsmaprakashan@gmail.com या ईमेल वर अथवा संस्थेच्या पत्यावर पाठवावे. संस्थेतील पदाधिकारी आपल्या प्रस्तावावर विचार करून आपल्याला पुढील ३ महिन्यात कळवतील.
bottom of page