top of page
Bhishma Prakashan Logo.png

कहाणी भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाची...

Asatyamev Jayate Book - Bhishma Prakashan

" तुम साला गुलाम लोग हमारी जुती के नीचे ही रहेगा...! "

लगान चित्रपटातील एका मग्रूर ब्रिटिश अधिकाऱ्याच्या तोंडी असलेले हे वाक्य आपल्याला नेहमीच शरमिंदा करतं...

कारण अ-सत्यमेव जयते...? 

सत्याचा संदर्भासहित शोध घेणारं, असत्याच्या भिंती जमीनदोस्त करणारं,

अभिजित जोग याचं अतिशय विलक्षण असं अभ्यासपूर्ण पुस्तक...
​भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रकाशित होणारे एक अत्यंत खळबळजनक पुस्तक

असत्यमेव जयते...?

​आवृत्ती दुसरी 

आजच प्रकाशनपूर्व सवलतीत नोंदणी करा.

पहिली आवृत्ती प्रकाशनपूर्व नोंदणीमध्येच संपली...! 

वाचकांच्या आग्रहास्तव सवलतीत विक्री ३० मार्च २०२२ पर्यंत

अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल वाचकांचे शतशः ऋणी आहोत...

  • किंमत : रु. ५९९/-  सवलतीत : रु. ३९९/- घरपोच 

  • पृष्ठ संख्या : ४४० 

  • प्रकाशन : १९ फेब्रुवारी २०२२ 

  • प्रकाशनपूर्व नोंदणी : ३० मार्च २०२२ पर्यंत

वरील बटन क्लिक करुन पुस्तकाची ऑनलाईन नोंदणी करा. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुस्तक आपल्याला घरपोच मिळेल.

Payment Options: All Debit / Credit Cards / Int Banking / UPI Apps / Wallets

गेली दोनशे वर्षे भारतात राज्य करणाऱ्या विविध शक्तींनी आपापल्या स्वार्थासाठी भारताच्या इतिहासात प्रचंड मोडतोड आणि दिशाभूल केली आहे. गेल्या काही वर्षांत, ही दिशाभूल दूर करून खरा इतिहास समोर आणण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य अनेक विद्वान संशोधक करत आहेत. हे संशोधन एका सूत्रात बांधून वाचकांसमोर ठेवण्याचा हा संकल्प... 

असत्यमेव जयते...?

लेखक - अभिजीत जोग   

 

  • आर्याच्या आक्रमणाचा सिद्धांत

  • पराभूत आहे जगती पुत्र भारताचा ?

  • नकार विकृती... जे सोयीचं नाही ते, घडलंच नाही !

  • सम्राट अशोक आणि बादशाह अकबर... खरेच द ग्रेट ?

  • सूफी... यू टू ?

  • भारताचं सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक मागासलेपण, कारणं आणि लादणं !

  • चरखा चालवून सूत नक्की मिळतं, पण स्वातंत्र्य ?

  • आता ही चर्चा कशाला ?

  • आवृत्ती दुसरी

  • किंमत : रु. ५९९/-

  • प्रकाशनपूर्व नोंदणी : रु. ३९९/- घरपोच 

  • प्रकाशन : १९  फेब्रुवारी २०२२ 

  • सवलतीत : ३० मार्च २०२२ पर्यंत 

  • भीष्म प्रकाशन

पुस्तकाची माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मागवण्यासाठी 9503864401 या क्रमांकावर ASatyamev Jayate असा मेसेज पाठवा.

चौकशी / माहितीसाठी संपर्क :

मो: 7507207645 / व्हॉट्सअ‍ॅप: 9503864401 फोन: 020-25534601

(सोम ते शनि - सकाळी १०:३० ते सायं. ७ वा.)

ईमेल: bhishmaprakashan@gmail.com

कार्यालय :भीष्म प्रकाशन - ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, हनुमान चौक, डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४

असत्यमेव जयते? पुस्तकाबद्दल प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांचे आवाहन नक्की ऐका.

ASJ All Lang in One.jpg

पुस्तकाची माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मागवण्यासाठी 9503864401 या क्रमांकावर ASatyamev Jayate असा मेसेज पाठवा.

चौकशी / माहितीसाठी संपर्क :

मो: 7507207645 / व्हॉट्सअ‍ॅप: 9503864401 फोन: 020-25534601

(सोम ते शनि - सकाळी १०:३० ते सायं. ७ वा.)

ईमेल: bhishmaprakashan@gmail.com

कार्यालय :भीष्म प्रकाशन - ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, हनुमान चौक, डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४

भीष्म प्रकाशन बद्दल

शोध भारत का…. बातें भारत की…

भीष्म स्कूल ऑफ इंडीक स्टडीज या संस्थेचे अधिकृत प्रकाशन म्हणजे भीष्म प्रकाशन…! 

प्राचीन भारतातील ज्ञान, विज्ञान, साहित्य, संस्कृती, परंपरा, इतिहास, सभ्यता इ. भारतीय ज्ञान व्यवस्थांसंबंधी विविध विषयांवर अभ्यासपूर्वक संशोधनात्मक आणि संदर्भासहित पुस्तके प्रकाशित करणे हे भीष्म प्रकाशनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भारताविषयीचे सुयोग्य आणि उदात्त कथन प्रस्थापित करणारे, सकारात्मक, बुद्धीला आणि विचारांना चालना देणारे प्रामाणिक साहित्य प्रकाशित करणे हे भीष्म प्रकाशनाचे कार्य आहे. याच बरोबर वर्तमान काळाबरोबर संलग्न भारत आणि संपूर्ण विश्व यांच्या संबंधी जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वपूर्ण विषयांवरचे भाष्य प्रकाशित करणे आवश्यक आहे. वाचकांचे हित करते ते साहित्य… केवळ करमणूक करणारे, वेळ घालवण्यासाठी, बुद्धी भेद करणारे, गोंधळ उडवणारे असे विषय टाळून कृती प्रवण करणारे, प्रेरणादायी, सुस्पष्ट भाष्य करणारे लेखन प्रकाशित केले जाणे आवश्यक आहे. आज भारत जगामध्ये युवा देश म्हणून प्रसिद्ध आहे. विविध माध्यमांच्या सुळसुळाटाने युवक अनेकदा भ्रमित होऊन जातात असे दिसते. त्यांना दिशा देणारे, त्यांना जीवनमूल्यांविषयी, आदर्शांविषयी, जीवनाचे नियोजन करण्यासाठी, यशस्वी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणारी पुस्तके प्रकाशित करावयाचे भीष्म प्रकाशनाने ठरवले आहेत. मराठी, हिंदी, आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये भीष्म प्रकाशन पुस्तके प्रकाशित करणार आहे.

प्रा. क्षितिज पाटुकले भीष्म प्रकाशनाचे प्रमुख मार्गदर्शक असून प्रा. अनिकेत पाटील हे व्यवस्थापकीय संचालक आहेत. विविध विषयांवरील मान्यवर तज्ञ, विद्वान आणि विचारवंत अशा मार्गदर्शकांचे समूह भीष्म प्रकाशनासाठी पुस्तक निवड, संपादन, मांडणी, प्रकाशन प्रक्रिया आणि वितरण यासाठी सहाय्य करीत आहेत. वाचकांनीही भीष्म प्रकाशनासाठी थेट पुस्तक विषय सुचविता येतील. ते वाचकांच्या प्रतिक्रियांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

bottom of page