top of page
  • Facebook
  • Twitter
  • YouTube
  • इ. स. पहिल्या शतकापासूनचा भारत आणि कंबोडिया (कंबुज) देशांचा ऐतिहासिक प्रवास जागतिक वारसा स्थळे असलेल्या आणि विलक्षण स्थापत्य वैभव आणि अद्भुत शिल्पकाम असणाऱ्या अंगकोरवाट सहीत १५ हून अधिक मंदिर स्थापत्यांचा रंजक परिचय
  • हिंदू आणि बौद्ध ज्ञान परंपरांचा कंबोडियातील संस्कृती आणि सभ्यतेवरील प्रभावकंबुज राजघराणी, त्यांचे भारतीय मूळ नातेसंबंध, त्यांच्या विविध परंपरा, युद्धे आणि साम्राज्य विस्ताराच्या कहाण्या
  • १७९६ अप्सरा आणि अप्सरा नृत्यांचे विलोभनीय दर्शन
  • अंगकोर संस्कृती, परंपरा आणि आजचा आधुनिक कंबोडिया
  • अंगकोरवाट कंबोडिया सहलीसाठी विस्तृत मार्गदर्शन


✅ आकर्षक व कलात्मक लेआऊट 
✅ दर्जेदार निर्मिती - सुबक बांधणी 
✅ एकूण पाने : 262+
✅ साईज : 1/4 डेमी, 8.5' x 11', मोठा आकार 

✅ संपूर्ण आर्ट पेपर, रंगीत छपाई - असंख्य छायाचित्रे 

✅ प्रीमियम प्रिंटिंग 

✅ प्रकाशनपूर्ण नोंदणी सवलत : 15 ऑगस्ट 2026 पर्यंत

 

अंगकोवाट विष्णूधाम कंबोडिया (मराठी)

₹2,100.00 Regular Price
₹1,500.00Sale Price
Quantity
Expected to ship by End of August 2026

    Related Products

    bottom of page